Baby Silver Jewellery : लहान बाळांना चांदीचे दागिने का घालतात?

सकाळ डिजिटल टीम

 मुलाच्या जन्मानंतर काही दिवसांनी त्याला विविध दागिने घालण्याची परंपरा आहे. लहान बाळाला हातात, पायात चांदीचे दागिने घातले जातात. 

Baby Silver Jewellery | sakal

पण तुम्हाला माहिती आहे का लहान बाळांना चांदीचे दागिने का घालतात?

Baby Silver Jewellery | sakal

बाळांना  हातात चांदीचे कडे आणि पायात पैंजन,कमरेला चांदीचा कमरपट्टा घालण्याची प्रथा आहे. 

Baby Silver Jewellery | sakal

चांदी ही चंद्राची धातू मानली जाते.

Baby Silver Jewellery | sakal

विज्ञानानुसार चांदी धातू असून शरीरातून सोडलेली ऊर्जा शरीराला परत करतो.

Baby Silver Jewellery | sakal

 चांदीला जंतूनाशक धातू देखील मानले जाते जे लहान मुलांसाठी अधिक फायदेशीर असते.

Baby Silver Jewellery | sakal

बाळाच्या अंगावर चांदीचे अलंकार असले तर बाळ निरोगी राहतं.

Baby Silver Jewellery | sakal

चांदी ही मनाची कारक मानली जाते त्यामुळे बाळाचा मानसिक विकास होण्यातही चांदी फायदेशीर ठरते.

Baby Silver Jewellery | sakal

त्यामुळे बाळाला चांदीचे दागिने परिधान केले जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Silver Jewellery | sakal