रक्त लाल रंगाचेच का असते? काय आहे वैज्ञानिक कारण?

कार्तिक पुजारी

रंग

रक्ताचा रंग लाल का असतो? निळा, पांढरा किंवा हिरवा का नाही असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?

blood colour

लाल

रक्ताचा रंग लाल असण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे.

blood colour

ऑक्सिजन

रक्ता आपल्या धमण्यांमधून वाहत असते. शरीराला पोषण तत्व आणि ऑक्सिजन पुरवण्याचं काम रक्त करतं

blood colour

हिमोग्लोबिन

रक्तामध्ये लाल पेशी आणि पांढऱ्या पेशी असतात. लाल पेशांमध्ये हिमोग्लोबिन असते. याच्या मदतीने ऑक्सिजनचे वहन होते.

blood colour

हिम्स

हिमोग्लोबिन अनेक उपभागांनी मिळून बनलेले असते, त्यांना हिम्स म्हणतात.

blood colour

लोहयुक्त

हिम्स लोहयुक्त धातूने बनलेले असतात. ऑक्सिजन आणि लोह धातू एकत्र येऊन रासायनिक अभिक्रिया होते.

blood colour

लालसर

ज्या प्रमाणे लोह गंजण्याची प्रक्रिया होते आणि लोह धातू लालसर दिसतो. अशीच प्रक्रिया येथे घडते

blood colour

रक्त

यामुळे हिम्स लाल होतात आणि पर्यायाने हिमोग्लोबिन लाल रंगाचे होते. त्यामुळे रक्त लाल रंगाचे दिसते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

blood colour