Boys Don't Like Makeup : मुलांना मेकअप न करणाऱ्या मुली का आवडतात?

सकाळ डिजिटल टीम

जरी मुलींना मेकअप करायला आवडत असले तरी अनेक मुलांना मेकअप आवडत नाही.

त्यामुळे अनेक मुलं मेकअप न करणाऱ्या मुलींकडे जास्त आकर्षित होतात.

actress sai pallavi | sakal

अनेक मुलांना मेकअप हे वास्तविकता नसल्यामुळे मुली जशा आहेत तशाच आवडतात.

sai pallavi | sakal

अनेक मुलांना मुलीचं खरं सौंदर्य स्वीकारायला आवडते. त्यामुळे त्यांना मेकअप बनावट वाटतो.

sai pallavi | sakal

मेकअप न करता मुली खूप सुंदर आणि सोबर दिसतात, असे मुलांना वाटते.

sai pallavi | sakal

मेकअपमुळे मुलीचं खरं सौंदर्य लपतं, असंही मुलांना वाटतं.

sai pallavi | sakal

मेकअप न करणाऱ्या मुली मुलांना अधिक खऱ्या आणि प्रामाणिक वाटतात.

sai pallavi | sakal

जसं मेकअप करणे आणि न करणे हा मुलीचा चॉइस असतो तसा मेकअपवाल्या मुली किंवा न मेकअप करणाऱ्या मुली आवडणे हा सुद्धा मुलांचा चॉइस आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sai pallavi | sakal