दिवाळीत झाडूची पूजा का केली जाते?

Anuradha Vipat

देवी लक्ष्मीशी संबंधित

झाडू देवी लक्ष्मीशी संबंधित आहे म्हणून झाडूला पाय लावू नये असे म्हणतात.

broom worshiped in Diwali

झाडूची पूजा 

त्याचबरोबर दिवाळीनिमित्त नवीन झाडू खरेदी करून त्याची पूजा केली जाते.

broom worshiped in Diwali

गरिबी

झाडू खरेदी केल्याने घरात सुख-शांती येते आणि संपत्ती वाढते. यासोबतच घरातील गरिबीही दूर होते.

broom worshiped in Diwali

देवी लक्ष्मी

दिवाळीच्या दिवशी झाडू खरेदी करण्याबाबत आणखी एक समज आहे की असे केल्याने देवी लक्ष्मी घराबाहेर पडत नाही.

broom worshiped in Diwali

जुनी कर्जे दूर

यासोबतच काही लोकांचा असाही विश्वास आहे की या दिवशी घरात झाडू आणल्याने जुनी कर्जे दूर होतात

broom worshiped in Diwali

सकारात्मकता

दिवाळीत झाडूची पूजा केल्याने घरात सकारात्मकता पसरते.

broom worshiped in Diwali

झाडू दान करा

घरात लक्ष्मीचा कायमचा वास हवा असेल तर दिवाळीच्या दिवशी कोणत्याही मंदिरात जाऊन झाडू दान करा. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

broom worshiped in Diwali