विमानामध्ये कोणतं फळ नेण्यास आहे बंदी? जाणून घ्या

Sudesh

विमान

तुम्ही विमान प्रवास केला असो वा नसो.. तुम्हाला हे माहिती असेलच की विमानात काही ठराविक गोष्टी नेण्यास मनाई असते.

Flight Rules Coconut | eSakal

सुरक्षा

यामध्ये शक्यतो अशा गोष्टींचा समावेश असतो; ज्यामुळे विमानाला किंवा आतील प्रवाशांना धोका निर्माण होईल. यात मग दारू, सिगारेट, अमली पदार्थ यांचा समावेश होतो.

Flight Rules Coconut | eSakal

फळ

मात्र तुम्हाला माहिती आहे का, की विमानामध्ये एक विशिष्ट फळ घेऊन जाण्याला बंदी आहे.

Flight Rules Coconut | eSakal

शिक्षा

हा नियम एवढा कडक आहे, की हे फळ विमानात नेल्याबद्दल प्रवाशांना तुरुंगवास देखील होऊ शकतो.

Flight Rules Coconut | eSakal

नारळ

विमानात नेण्यासाठी मनाई असलेलं हे फळ म्हणजे नारळ. यामागे खरंतर काही विशेष कारणही आहे.

Flight Rules Coconut | eSakal

कारण

नारळ नेण्यासाठी मनाई असण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे, हे फळ ज्वलनशील आहे.

Flight Rules Coconut | eSakal

प्रेशर

यासोबतच, विमानामध्ये प्रेशरमुळे ब्लास्ट होतील अशा गोष्टी नेण्यास मनाई असते. नारळाच्या आतील भाग पोकळ असतो आणि त्यात पाणी असतं. यामुळे एअर प्रेशर जास्त झाल्यास तो फुटू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Rules Coconut | eSakal