मगर दगड का गिळते? कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का!

Varsha Balhe

मगर दगड का गिळते? 🪨

हे ऐकून विचित्र वाटेल... पण यामागे आहे एक खास वैज्ञानिक कारण!

Why Do Crocodiles Swallow Stones

|

esakal

दगड खाण्याची सवय का?

मगर अन्न चावून खात नाही. ती मोठे तुकडे थेट गिळते. त्यामुळे पोटातले दगड तिची मदत करतात.

Why Do Crocodiles Swallow Stones

|

esakal

पचनासाठी होतो फायदा

पोटातील दगड अन्न आणि हाडांचे तुकडे बारीक करण्यास मदत करतात. यामुळे पचनक्रिया अधिक सुरळीत होते.

Why Do Crocodiles Swallow Stones

|

esakal

या दगडांना काय म्हणतात? 🪨

शास्त्रीय भाषेत या दगडांना 'गॅस्ट्रोलिथ म्हणतात.

Why Do Crocodiles Swallow Stones

|

esakal

पाण्यात बुडण्यासाठीही उपयोग

दगडांमुळे मगरीच्या शरीराचे वजन वाढते. त्यामुळे ती पाण्याखाली सहज आणि शांतपणे राहू शकते.

Why Do Crocodiles Swallow Stones

|

esakal

शिकारीत होते मोठी मदत

पाण्याखाली स्थिर राहिल्यामुळे मगर शिकार जवळ येईपर्यंत लपून बसू शकते आणि योग्य क्षणी हल्ला करते.

Why Do Crocodiles Swallow Stones

|

esakal

निसर्गाचा भन्नाट चमत्कार!

मगर दगड चुकून गिळत नाही... तर पचन चांगलं व्हावं आणि पाण्यात सहज बुडता यावं म्हणून मुद्दाम दगड गिळते!

Crocodile teeth facts

|

ESakal

पेंग्विन आपल्या जोडीदाराला दगड भेट म्हणून का देतात?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why Do Penguins Gift Pebbles to Their Partners?

|

esakal

येथे क्लिक करा