नवरात्रीत दांडिया का खेळतात,काय आहे त्यामागचा इतिहास ?

Anuradha Vipat

गुजरातचे पारंपारिक लोकनृत्य

गरबा हे गुजरातचे पारंपारिक लोकनृत्य आहे, जे भाग्य आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते.

Dandiya is played in Navratri

तीन टाळ्या

गरबा खेळताना महिला तीन टाळ्या वापरतात

Dandiya is played in Navratri

त्रिदेवाला समर्पित

या तीन टाळ्या त्रिदेवाला समर्पित आहेत. पहिले ब्रह्मदेवाला, दुसरे भगवान विष्णूला आणि तिसरे महादेव

Dandiya is played in Navratri

तिन्ही देवतांचे आवाहन

तीन टाळ्यांच्या कडकडाटात तिन्ही देवतांचे आवाहन केले जाते.

Dandiya is played in Navratri

आई अंबे जागृत होते

गरब्याच्या नृत्यात उमटणाऱ्या आवाजाने आणि तरंगांनी आई अंबे जागृत होते.

Dandiya is played in Navratri

गरबा आणि दांडिया

म्हणून नवरात्रीच्या नऊ रात्री गरबा आणि दांडिया खेळला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dandiya is played in Navratri