विराटने जर्सी नंबर १८ का निवडला? जाणून घ्या खास कारण

सकाळ डिजिटल टीम

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याची जगभरात फॅन फॉलोइंग आहे.

why did cricketer virat kohli choose jersey number 18
why did cricketer virat kohli choose jersey number 18

विराटते इंस्टाग्रामवर २३२ मिलीयन हून अधिक फॉलोवर्स आहेत.

why did cricketer virat kohli choose jersey number 18

विराट हा क्रिकेट खेळताना १८ नंबरची जर्सी का घालतो, यामागे एक खास कारण देखील आहे.

why did cricketer virat kohli choose jersey number 18

अनेक दिग्गज खेळाडूंप्रमाणेच विराटची १८ नंबर जर्सी दखील विराटची ओळख बनली आहे.

why did cricketer virat kohli choose jersey number 18

विराट जेव्हा अंडर-19 क्रिकेट खेळायाचा तेव्हा पासून तो १८ नंबरची जर्सी घालतो.

why did cricketer virat kohli choose jersey number 18

१८ हा क्रमांक त्याच्या वडिलांच्या मृत्यूशी निगडीत असल्याचे सांगितले जाते. विराटच्या वडिलांचे निधन ब्रेन स्ट्रोकमुळे झालं होतं.

why did cricketer virat kohli choose jersey number 18

विराटच्या वडिलांचे १८ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले होते.

why did cricketer virat kohli choose jersey number 18

मीडिया रिपोर्ट्सनुसार वडिलांच्या आडवणीतच विराटने त्याच्या जर्सीचा नंबर १८ हा निवडला.

why did cricketer virat kohli choose jersey number 18

जर्सी नंबर स्वतः खेळाडू निवडतात, जर इतर कोणाला तो नंबर दिलेला नसेल तर खेळाडू आवडीचा नंबर जर्सीसाठी घेऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

why did cricketer virat kohli choose jersey number 18