'अॅनिमल'च्या सक्सेस पार्टीला सनी देओल का आला नाही?

Anuradha Vipat

अनेक रेकॉर्ड मोडले

रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.

success party of 'Animal'

पार्टीचे आयोजन

चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी शनिवारी म्हणजेच काल रात्री एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

success party of 'Animal'

चित्रपटाचे कौतुक

सनी देओलने नुकतेच एका मुलाखतीत बॉबीच्या 'अॅनिमल' चित्रपटाचे कौतुक केले होते. या चित्रपटातील बॉबीचा अभिनयही त्याला आवडला होता.

success party of 'Animal'

चित्रपटाच्या सक्सेस पार्टीला...

'अॅनिमल'चे यश बॉबी देओलसाठी खूप मोठे आहे. सनी आपला भाऊ बॉबीच्या आनंदात सहभागी होण्यासाठी 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या सक्सेस पार्टीला नक्कीच हजेरी लावेल, असे लोकांना वाटत होते, पण याउलट सनी दिसला नाही.

success party of 'Animal'

जुनी मुलाखत इंटरनेटवर व्हायरल

आता सनी देओलची एक जुनी मुलाखत इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सनी म्हणतो की त्याला बॉलिवूड पार्ट्या आणि फक्त बॉलीवूड पार्ट्याच नाही तर कोणतीही पार्टी आवडत नाही.

success party of 'Animal'

हे वर्ष खूप यशस्वी ठरले

सनी देओलसाठी २०२३ हे वर्ष खूप यशस्वी ठरले आहे. 2023 मध्ये त्याचा 'गदर 2' हा चित्रपट आला ज्याने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडले

success party of 'Animal'

विघ्नेश शिवनचा चित्रपट अडचणीत, विमा कंपनीने नावाबाबत पाठवली नोटीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vignesh Sivan's film