लहान मुलांमध्ये जंत का होतात?

Anuradha Vipat

लहान मुलांमध्ये जंत

जंत केवळ लहान मुलांमध्येच नाही तर मोठ्यांच्या शरीरात देखील आढळतात.

babies get worms

शरीराचे आतून नुकसान

हे कृमी परजीवी असतात, जे आपल्या शरीरात पोहोचतात आणि शरीराचे आतून नुकसान करतात.

babies get worms

स्वच्छतेचा अभाव

दूषित अन्न खाल्‍याने किंवा अन्नपदार्थांसोबतच पोटात धूळ आणि घाण जाणे, तसेच खराब जीवनशैली आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे पोटात जंतांचा त्रास होतो.

babies get worms

वारंवार खोकला

चेहऱ्यावर पांढरे डाग दिसत असतील, मुलांना वारंवार खोकला होत असेल, अंगाला खाज सुटत असेल तर हे मुलांच्या पोटात जंत वाढल्याचे लक्षण असू शकते.

babies get worms

जंत वाढल्याचे लक्षण

गुदद्वारापाशी खाज असेल, तर हेहीनत्या मुलांच्या पोटात जंत वाढल्याचे ते लक्षण असू शकते.

babies get worms

एक महत्त्वाची समस्या

मुलांना जंत होणे ही आपल्याकडची एक महत्त्वाची समस्या आहे.

babies get worms

ग्रामीण भाग

ग्रामीण भागात साधारण ऐंशी ते नव्वद टक्के मुलांच्या पोटात जंत असतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

babies get worms