आपल्याला पडलेलं स्वप्न आपण का विसरतो?

Anuradha Vipat

स्वप्ने

रात्री झोपताना आपण जी स्वप्न पाहतो त्यातील बहुतेक स्वप्ने डोळे उघडल्यावर विसरली जातात

forget our dreams

प्रश्नाचे उत्तर

चला तर, आज आपण जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर

forget our dreams

रॅपिड आय मूव्हमेंट

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार आपण झोपेच्या वेळी बर्‍याच वेळा रॅपिड आय मूव्हमेंट माध्यमातून जातो 

forget our dreams

ठराविक वेळेस झोपणे

जे लोक ठराविक वेळेस झोपायला जातात आणि गजरानंतर उठतात

forget our dreams

स्वप्नांची आठवण

ते ऑफिसची तयारी करण्यासाठी निघतात,अशा लोकांना स्वप्नांची आठवण खूपच कमी असते.

forget our dreams

झोपल्यानंतरही डोळे बंद

ज्या लोकांना जास्त काम नसते आणि झोपल्यानंतरही डोळे बंद ठेवतात

forget our dreams

स्वप्नांचा विसर पडण्याची शक्यता

अशाा लोकांना स्वप्नांचा विसर पडण्याची शक्यता फारच कमी असते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

forget our dreams