पावसात वीज झाडावरचं का पडते? काय आहे कारण

Anuradha Vipat

विद्युतभारीत

जमीन हि धन विद्युतभारीत (पॉझीटिव्ह चार्ज) असते.

lightning fall on trees

एकमेकांकडे आकर्षित

ऋण भार आणि धन भार एकमेकांकडे आकर्षित होतात.

lightning fall on trees

जवळचा वाहक

त्यामुळे सर्वात जवळचा वाहक पाहून वीज त्याठिकाणी पडते.

lightning fall on trees

लाइटनिंग

लाइटनिंग हे इलेक्ट्रिकल चार्जेसचे परिणाम आहे .

lightning fall on trees

उंच वस्तूं

वीज मुख्यतः उंच वस्तूंवर येते.

lightning fall on trees

झाडे आणि उंच इमारती

झाडे आणि उंच इमारती या बहुतेक निसर्गातील उंच वस्तू आहेत. त्यामुळे वीज शक्यतो झाडावरचं पडते

lightning fall on trees

विजेचा धक्का

जर विजेचा धक्का बसलेले झाड सुकण्यासाठी काही काळ असेल तर ते सामान्यपणे जळते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

lightning fall on trees