मासिक पाळी येण्यापुर्वी का होतो व्हाईट डिस्चार्ज

Anuradha Vipat

सामान्य बाब

योनीमार्गातून होणारा व्हाईट डिस्चार्ज ही सामान्य बाब आहे.

white discharge

व्हाईट डिस्चार्ज

योनीमार्गातून पांढरं पाणी जाणे किंवा द्रव पदार्थ बाहेर पडणे याला 'व्हाईट डिस्चार्ज' असं म्हणतात.

white discharge

वयाप्रमाणे कमी जास्त

व्हाईट डिस्चार्जचं प्रमाण वयाप्रमाणे कमी जास्त होतं. महिला जास्त प्रवास करत असतील तर यात बदल होतो.

white discharge

रंगात बदल

जंतुसंसर्गामुळे योनीमार्गातून होणाऱ्या या स्त्रावाच्या स्वरूपात आणि रंगात बदल होतो.

white discharge

जिवाणू आणि विषाणू

व्हाईट डिस्चार्ज अनेक प्रकारच्या जिवाणू आणि विषाणूंमुळे होऊ शकतो. 

white discharge

पौष्टिकतेची कमतरता

याचे मुख्य कारण म्हणजे पौष्टिकतेची कमतरता आणि योनीच्या आत बॅक्टेरियाची उपस्थिती

white discharge

तज्ज्ञांचा सल्ला

मासिक पाळीच्या आधी किंवा नंतर पांढरा चिकट स्त्राव येतो. तीव्रतेनं या समस्येचा त्रास होत असल्यास वेळ न घालवता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

white discharge