Dog's Cry : कुत्रे रात्रीच का रडतात? काय आहे यामागचं खरं कारण?

साक्षी राऊत

कुत्र्यांचं रडणं

अनेक गोष्टी आपल्याला माहिती नसतात. मात्र त्यामागची कारणं भितीदायकही असू शकतात.

Dog's Cry

कुत्रे रात्री एवढे का रडतात?

तुम्ही कधी विचार केलाय का की कुत्रे रात्रीच एवढे का रडतात ते?

Dog's Cry

वाईट संकेत

कुत्र्यांचं रात्री रडणं हे अशुभ संकेत दर्शवतात. दिवस असो वा रात्र कुत्र्यांचं रडणं कधीच शुभ मानल्या जात नाही.

Dog's Cry

संकटांचे संकेत

तुमच्या घरी पाळीव कुत्रा रात्री रडत असेल तर घरात काहीतरी अशुभ घडणार असल्याचे कळते.

Dog's Cry

पूर्वजांच्या आत्मा...

असे म्हटले जाते की जेव्हा कुत्रे रात्री रडतात तेव्हा त्यांच्या आजूबाजूला त्यांना पूर्वजांच्या आत्मा दिसत असतात.

Dog's Cry

मित्रापर्यंत संकेत पोहोचवण्यासाठी

कुत्रे यासाठीही भुंकतात जेणेकरून त्यांच्या साथीदारांपर्यंत त्यांचे संकेत पोहोचावे.

Dog's Cry

कुत्र्यांना त्यांचं दु:ख व्यक्त करता येत नाही

कुत्र्यांना त्यांचं दु:ख व्यक्त करता येत नाही त्यामुळे ते रडून त्यांच्या समस्या सांगण्याचा प्रयत्न करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog's Cry