सोने-चांदी एकत्र ठेवताय? होईल नुकसान, काय आहे कारण?

राहुल शेळके

अनेकदा स्त्रिया सोन्या-चांदीचे दागिने कपाटात किंवा लॉकरमध्ये एकत्र ठेवतात. तुम्हीही असं करत आहात का?

why gold and silver jwellary can not kept together | Sakal

सोने आणि चांदी ही भारतातील पारंपरिक गुंतवणूक मानली जाते. त्यामुळे लोक त्याची विशेष काळजी घेतात. पण तुम्हाला माहीत आहे का की सोन्या-चांदीचे दागिने एकत्र ठेवल्यामुळे नुकसान होऊ शकते

why gold and silver jwellary can not kept together | Sakal

चांदी एक धातू आहे ज्याच्या पृष्ठभागाची चमक कालांतराने कमी होते. चांदा हा एक प्रतिक्रियाशील धातू आहे

why gold and silver jwellary can not kept together | Sakal

सोने एक नॉन-रिअॅक्टिव्ह धातू आहे. जेव्हा चांदी आणि सोने हे दोन धातू एकत्र ठेवले जातात.

why gold and silver jwellary can not kept together | Sakal

त्यानंतर बऱ्याच दिवसांनी चांदीची प्रतिक्रिया सुरू होते, त्यातून कलंकित पदार्थ हळूहळू बाहेर पडतात आणि सोन्याला लागू शकतात

why gold and silver jwellary can not kept together | Sakal

तुमच्या लक्षात आले असेल की, सोने आणि चांदी जास्त काळ एकत्र ठेवल्यास चांदीचा रंग फिका पडतो.

why gold and silver jwellary can not kept together | Sakal

दीर्घ कालावधीनंतर चांदीच्या दागिन्यांवर हलका थर दिसू लागतो. जेव्हा सोने आणि चांदी दीर्घकाळ एकत्र ठेवली जाते, तेव्हा दागिन्यांचा रंग फिका पडू लागतो.

why gold and silver jwellary can not kept together | Sakal

सोने चांदी वेगवेगळ्या कापड किंवा पॅकेटमध्ये गुंडाळून ठेवा. जेणेकरून दोन्ही धातू एकमेकांच्या थेट संपर्कात येणार नाहीत. असे केल्याने चांदीचा तुमच्या सोन्यावर परिणाम होणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

why gold and silver jwellary can not kept together | Sakal