Hair Care : तेल लावल्यानंतरही का गळतात केस ?

नमिता धुरी

केसगळती

काही वेळा केसांना नियमितपणे तेल लावूनही काही उपयोग होत नाही. केस गळतच राहातात.

Hair Care

मसाज

तेल लावल्यानंतर केस नीट सोडवून घ्या आणि मगच मसाज करा.

Hair Care

रक्ताभिसरण

तेल नीट न लावल्याने रक्ताभिसरण पुरेसे होत नाही.

Hair Care

बांधू नका

तेल लावल्यानंतर केस घट्ट बांधल्यास मऊ झालेल्या स्काल्पमधून केस गळू लागतात.

Hair Care

कापूस

कापसाच्या बोळ्याने स्काल्पला तेल लावा.

Hair Care

प्रमाण

केसांना जास्त तेल लावल्यास पोर्स बंद होतात व केसांची वाढ खुंटते.

Hair Care

वेळ

केस धुण्याच्या १ तास आधी तेल लावा.

Hair Care

किती वेळा

आठवड्यातून दोनदा केसांना तेल लावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hair Care