नवजात बाळाला ६ महिने पाणी का देत नाहीत?

Anuradha Vipat

पहिले ६ महिने

नवजात बालकांना पहिले ६ महिने वेगळे पाणी देण्याची गरज नाही.

newborn baby not given water for 6 months

आईचे दूध

त्यांच्यासाठी त्यांच्या आईचे दूध पुरेसे असते

newborn baby not given water for 6 months

पोषण आणि हायड्रेशन

कारण आईच्या दुधात ८० टक्के पाणी असते, ज्यामुळे तिला आवश्यक असलेले सर्व पोषण आणि हायड्रेशन मिळते.

newborn baby not given water for 6 months

पाणी पिण्याची सवय

लहानपणापासून बाळाला हळूहळू पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे.

newborn baby not given water for 6 months

5 ते 6 कप पाणी

१ वर्षे ते ३ वर्षे वयाच्या बाळाला दिवसातून किमान 5 ते 6 कप पाणी पाजत राहायला हवं.

newborn baby not given water for 6 months

स्तनपान किंवा फॉर्मुला दुध

6 महिन्याच्या बाळाला जर तुम्ही स्तनपान किंवा फॉर्मुला दुध देत असाल तर यातून त्याला बऱ्यापैकी पाणी मिळते.

newborn baby not given water for 6 months

30-60 मिली पाणी

त्यामुळे जर बाळाला पाणी पाजत असाल तर त्याला 30-60 मिली पाणी चमचाने पाजा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

newborn baby not given water for 6 months