शरीरासाठी कॅल्शियम का महत्वाचं आहे?

Anuradha Vipat

कॅल्शियम खूप महत्वाचे

निरोगी राहण्यासाठी कॅल्शियम खूप महत्वाचे आहे

calcium important for the body

पुरुषांसाठी कॅल्शियम

पुरुषांसाठी किमान 1000 ते 1200 मिलीग्राम कॅल्शियम महत्वाचे आहे

calcium important for the body

वृद्धांसाठी कॅल्शियम

महिला आणि वृद्धांसाठी 1200 ते 1500 मिलीग्राम कॅल्शियम महत्वाचे आहे

calcium important for the body

मुलांना कॅल्शियम

मुलांना 1300 मिलीग्राम कॅल्शियम दररोज आवश्यत असते.

calcium important for the body

हानिकारक

कॅल्शियमची कमतरता आणि जास्त होणे दोन्ही हानिकारक आहेत.

calcium important for the body

स्टोनची समस्या

कॅल्शियम आवश्यकतेपेक्षा जास्त घेतल्यास शरीरात स्टोनची समस्या उद्भवू शकते.

calcium important for the body

हाडांमध्ये जडपणा

याशिवाय कॅल्शियम कमतरतेमुळे हाडांमध्ये जडपणा येऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

calcium important for the body