दुबईत सोन इतकं स्वस्त का मिळतं?

Amit Ujagare (अमित उजागरे)

भारतात सोन्याच्या दागिन्यांना एक पारंपारिक महत्व आहे.

विविध सण आणि लग्न सराईत मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी केलं जातं.

भारतात सध्या सोन्याचा दर एक तोळ्याला ६७,१२० रुपये इतका आहे.

असं असलं तरी भारत जगातील सर्वाधिक सोनं आयात करणारा देश आहे.

पण जगात सर्वात स्वस्त सोनं कुठल्या देशात मिळतं हे तुम्हाला माहितीए का?

दुबईमध्ये सर्वात स्वस्त सोनं मिळतं. याचं एक प्रमुख कारण म्हणजे आयात कर.

दुबईत आयात कर खूपच कमी असल्यानं इथं सोन भारताच्या तुलनेत बरंच स्वस्त मिळतं.

भारतात सोन्याचं मेकिंग चार्जेस हे केवळ ७ टक्के आहे. तर दुबईत हा कर २५ टक्के आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.