हरतालिका तीज का साजरी केली जाते?

Anuradha Vipat

भगवान शिव आणि माता पार्वती

हरतालिका तीज हा सण भगवान शिव आणि माता पार्वती यांच्याशी संबंधित आहे.

Hartalika Teej

भोलेनाथ आणि माता पार्वती

या दिवशी भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा केली जाते.

Hartalika Teej

पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना

स्त्रिया तीजमध्ये निर्जला व्रत करतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.

Hartalika Teej

हरतालिका तीज

यावेळी हरतालिका तीज 30 ऑगस्ट 2022 रोजी साजरी केली जात आहे.

Hartalika Teej

निर्जला व्रत

यामध्ये विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत ठेवतात

Hartalika Teej

अविवाहित मुली

अविवाहित मुली चांगल्या वराच्या इच्छेने हे व्रत करतात.

Hartalika Teej

सोलाह शृंगार

या दिवशी महिला सोलाह शृंगार करतात आणि हिरवे कपडे आणि बांगड्या घालतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hartalika Teej