भारताला तरुणांचा का देश म्हटले जाते?

Anuradha Vipat

तरुणाईचे प्रमाण

भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचे (तरुणाईचे) प्रमाण तुलनेने अधिक आहे.

India called the country of youth

५१ टक्के लोकसंख्या

भारताच्या एकूण लोकसंख्येतील सुमारे ५१ टक्के लोकसंख्या ही कार्यशील आहे.

India called the country of youth

लोकांचे प्रमाण

भारतातील लोकसंख्येत अकार्यशील (ज्येष्ठ नागरिक व बालक) गटातील लोकांचे प्रमाण तुलनेने कमी आहे.

India called the country of youth

तरुण देश

या सगळ्या करणांमुळे भारताकडे तरुण देश म्हणून पाहिले जाते.

India called the country of youth

राष्ट्रीय युवा धोरण

भारतात, 2014 पर्यंत, 13 ते 35 वर्षे वयोगटातील लोकांना तरुणांच्या श्रेणीत ठेवण्यात आले होते परंतु 2014 मध्ये राष्ट्रीय युवा धोरणाने हे मानक बदलले.

India called the country of youth

सरकारी रेकॉर्ड

नवीन धोरणानुसार, ज्यांचे वय 15 ते 30 वर्षे आहे त्यांनाच सरकारी रेकॉर्डमध्ये तरुण मानले जाईल.

India called the country of youth

37 कोटींहून अधिक लोकसंख्या तरुण

त्या अर्थी बघायचं तर देशातील 37 कोटींहून अधिक लोकसंख्या तरुण आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India called the country of youth