भारतात तरुणांची संख्या का कमी होतं आहे?काय आहे कारणं

Anuradha Vipat

युथ इन इंडिया 2022'

केंद्र सरकारच्या 'युथ इन इंडिया 2022' या अहवालात तरुणांबाबतही हेच म्हटलं आहे.

number of youth in India

वृद्धांचा देश

अहवालात म्हटलंय की, भारत आता वृद्धांचा देश बनत चालला आहे.

number of youth in India

34.55 कोटी लोकसंख्या तरुण

2036 पर्यंत देशातील केवळ 34.55 कोटी लोकसंख्या तरुण असेल.

number of youth in India

15 वर्षांत तरुणांची संख्या

येत्या 15 वर्षांत तरुणांची संख्या कमी होईल आणि वृद्धांची लोकसंख्या वाढेल.

number of youth in India

तीन प्रमुख कारणे

तरुणांची संख्या कमी होण्यामागे तीन प्रमुख कारणे सांगितली जात आहेत.

number of youth in India

घटता प्रजनन दर

देशातील प्रजनन दर वर्षानुवर्षे घसरत आहे

number of youth in India

मृत्यू दर

मृत्यू दर म्हणजे प्रति 1 हजारामागे होत असलेल्या मृत्यूची संख्या. 2011 मध्ये हा दर 7.1 होता. 2019 मध्ये हा मृत्यू दर 6.0 पर्यंत कमी झाला.

number of youth in India

vअर्भक मृत्यू दर

अर्भक मृत्यू दर म्हणजेच नवजात बालकांचा मृत्यू दर. यावरून 1000 बालकांमागे किती नवजात बालकांचा मृत्यू झाला याची माहिती मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

number of youth in India