Hanuman Sindoor : हनुमानाला शेंदूर का लावला जातो?

सकाळ डिजिटल टीम

तुम्हाला माहिती आहे का हनुमानाला शेंदूर का लावला जातो? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

Hanuman Sindoor | sakal

प्रभु रामाचे आयुष्य वाढावे म्हणून हनुमानानी एकदा आपल्या अंगावर शेंदुर (Sindoor) लावले होते.

Hanuman Sindoor | sakal

तेव्हा श्रीरामांनी हनुमानाला वरदान दिले जो व्यक्ती मंगळवारी आणि शनिवारी हनुमानाला शेंदूर अर्पित करेल त्याच्या सर्व अडचणी दुर राहणार.

Hanuman Sindoor | sakal

अशी ही आख्यायिका आहे की सीतामातेच्या शेंदुरामुळे हनुमान अमर झाले.

Hanuman Sindoor | sakal

विज्ञानाप्रमाणे प्रत्येक रंगात विशेष प्रकाराची ऊर्जा असते.

Hanuman Sindoor | sakal

शेंदूरसुद्धाही अनंत ऊर्जेचा प्रतीक  आहे.

Hanuman Sindoor | sakal

शास्त्रानुसार हनुमानाला तूप मिश्रित शेंदूर चढवल्याने अडथळे दूर होतात.

Hanuman Sindoor | sakal

कारणामुळेच मंदिरांमध्ये हनुमानाला शेंदूर अर्पित केलं जातं.

Hanuman Sindoor | sakal

विशेष म्हणजे शेंदूरचे पुजेत खुप महत्त्व आहे.

Hanuman Sindoor | sakal

आपल्या महाराष्ट्रात स्त्रिया भांगमध्ये कुंकू लावतात मात्र देशाच्या काही भागात भांगामध्ये शेंदूर लावले जाते ज्याला स्त्रिया सिंदूर म्हणतात.

Hanuman Sindoor | sakal

त्यामुळेच शेंदूरने आयुष्य वाढतं म्हणूनच हनुमान अजरामर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hanuman Sindoor | sakal