Women In Salwar Suit : पुरुषांना स्त्रिया सलवारमध्ये का आवडतात?

सकाळ डिजिटल टीम

९०च्या दशकात अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात अभिनेत्री सलवार घालायच्या. त्यामुळे सलवार विषयी एक वेगळं आकर्षण पहायला मिळतं

पुरुषांना स्त्रिया सलवारमध्ये संस्कृती जपणाऱ्या वाटतात.

पुरुषांना स्त्रिया सलवारमध्ये खुप संस्कारी दिसतात.

स्त्रियांचा सलवारमध्ये लुक खुप सोबर आणि सुंदर दिसतो.

सलवारमध्ये स्त्रियांचं व्यक्तिमत्त्व खुलून उठतं.

सलवारमध्ये महिला खूप जास्त आकर्षित दिसतात.

सलवारमध्ये स्त्रिया पुरुषांना परिपक्व आणि समजूतदार दिसतात.

पुरुषांना सलवारमध्ये मुली परंपरा जपणाऱ्या वाटतात.

पुरुषांना सलवारमध्ये मुली धार्मिक वाटतात

अधिकतर पुरुषांना त्यांच्या पत्नी सलवारमध्ये आवडतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.