चार्जरचा रंग पांढरा किंवा काळाच का असतो?

Sudesh

मोबाईल

आजकाल मोबाईल हा आपल्या जीवनातील महत्त्वाचा घटक झाला आहे.

Charger Color | eSakal

चार्जर

मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स अशा गोष्टींसाठी त्यांचा चार्जर अतिशय महत्त्वाचा असतो.

Charger Color | eSakal

रंग

तुम्ही पाहिलं असेल, की मोबाईल, लॅपटॉप किंवा टॅब्लेटचा चार्जर हा दोनच रंगांमध्ये येतो.

Charger Color | eSakal

ब्लॅक-व्हाईट

हे चार्जर केवळ काळ्या किंवा पांढऱ्याच रंगाचे असतात. यामागे एक शास्त्रीय कारण आहे.

Charger Color | eSakal

काळे चार्जर

ब्लॅक मटेरिअल अगदी स्वस्त असते, तसंच काळा रंग अधिक उष्णता शोषून घेतो. यामुळे कित्येक कंपन्या काळे चार्जर बनवतात.

Charger Color | eSakal

पांढरे चार्जर

यानंतर कंपन्यांनी पांढरे चार्जर बनवण्याचा निर्णय घेतला. कारण पांढरे चार्जर लवकर गरम होत नाहीत.

Charger Color | eSakal

आयुष्य

पांढऱ्या रंगाचे चार्जर हे अधिक काळ टिकतात, त्यामुळेच आजकाल सर्व कंपन्या पांढऱ्या रंगाचे चार्जर बनवतात.

Charger Color | eSakal

इतर रंग

इतर रंगाचे चार्जर बनवणं महाग असतं, शिवाय ते लवकर गरम होऊन खराब होण्याची देखील शक्यता असते.

Charger Color | eSakal

गुगलला कसं समजतं तुम्ही माणूस आहात की रोबोट?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.