'नथुराम गोडसे'ने का केला महात्मा गांधींचा खून?

सकाळ डिजिटल टीम

खुन

30 जानेवारी 1948 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा नथुराम गोडसे या मारेकऱ्याने खुन केला.

why nathuram godse killed mahatma gandhi ?

तीन गोळ्या

शरीरावर पिस्तुलाने तीन गोळ्या झाडत नथुराम गोडसे यांनी गांधीजींची हत्या केली

why nathuram godse killed mahatma gandhi ?

गांधींची हत्या का केली असावी?

या घटनेनंतर संपूर्ण देशामध्ये शोक काळा पसरली होती. आजही या घटनेचा तीव्र निषेध संपूर्ण देशात केला जातो. मात्र गोडसेने नक्की गांधींची हत्या का केली असावी?

why nathuram godse killed mahatma gandhi ?

नतमस्तक झालो

याविषयी गोडसेने सांगितले होते की, गांधींनी जी देश सेवा केली त्याबद्दल मला त्यांचा आदर आहे यामुळेच गोळ्या झाडण्यापूर्वी मी त्यांना नतमस्तक झालो

why nathuram godse killed mahatma gandhi ?

भारताचे तुकडे

भारताचे तुकडेमहात्मा गांधींनी त्यांनी अखंड भारताचे तुकडे केले म्हणून मी त्यांनावर गोळ्या झाडल्या असे उत्तर गोडसेने दिले होते

why nathuram godse killed mahatma gandhi ?

अंबाला

15 नोव्हेंबर 1949 रोजी अंबाला तुरुंगामध्ये नथुराम गोडसे या गांधींच्या हत्याराला फासावर लटकवण्यात आले

why nathuram godse killed mahatma gandhi ?

अखंड भारताचा नकाशा

फासावर लटकण्यापूर्वी गोडसेच्या एका हातात गीता आणि अखंड भारताचा नकाशा होता तर दुसऱ्या हातामध्ये भगव्या रंगाचा झेंडा होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

why nathuram godse killed mahatma gandhi ?