'या' देशात होत नाही कोणत्याच बाळाचा जन्म; काय आहे कारण?

Sudesh

लोकसंख्या

लोकसंख्येच्या बाबतीत सध्या भारत हा जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतात एका तासामध्ये साधारपणे 3,300 बाळांचा जन्म होतो.

Vatican City Peculiar Country | eSakal

खास देश

मात्र दुसरीकडे, जगामध्ये असाही एक देश आहे, जिथे एकाही बाळाचा जन्म होत नाही.

Vatican City Peculiar Country | eSakal

व्हॅटिकन सिटी

व्हॅटिकन सिटी असं या देशाचं नाव आहे. या देशामध्ये बाळाचा जन्मच होत नसल्यामुळे कोणीही व्यक्ती या देशाला आपलं जन्मस्थान म्हणू शकत नाही.

Vatican City Peculiar Country | eSakal

हॉस्पिटलच नाही

याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे, इथल्या रुग्णालयांमध्ये मॅटर्निटी वॉर्डच नाही. इथली लोकसंख्या एकदम कमी असल्यामुळे इथे अगदी छोटी रुग्णालये आहेत.

Vatican City Peculiar Country | eSakal

ब्रह्मचारी पुरूष

इथं नवीन बाळ जन्म न घेण्याचं दुसरं कारण म्हणजे, इथे बहुतांश लोक हे ब्रह्मचारी पुरूष आहेत. व्हॅटिकन सिटी हे मोठं धार्मिक स्थळ असल्यामुळे असं आहे.

Vatican City Peculiar Country | eSakal

सर्वात छोटा देश

व्हॅटिकन सिटीला जगातील सर्वात छोटा देश मानलं जातं. याठिकाणी असणारी लोकसंख्या ही 1000 पेक्षा कमी आहे. या देशाचं क्षेत्रफळ हे केवळ 49 हेक्टर आहे.

Vatican City Peculiar Country | eSakal

मोठं पर्यटन स्थळ

व्हॅटिकन सिटी हे एक मोठं पर्यटन स्थळ आहे. जगभरातून कोट्यवधी लोक दरवर्षी या ठिकाणाला भेट देतात. 2005 साली या देशाला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळाला.

Vatican City Peculiar Country | eSakal

पोपचं घर

इटलीच्या मध्यभागी असणाऱ्या या देशामध्ये ख्रिश्चन (कॅथलिक) धर्मगुरू पोप यांचं अधिकृत निवासस्थान आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vatican City Peculiar Country | eSakal