Parijat Tree : घराच्या दारात प्राजक्ताचं झाड का असावं?

सकाळ डिजिटल टीम

प्राजक्ताच्या फुलांचा सुवास हा अधिक हवाहवासा वाटतो.

Parijat Tree | sakal

अनेकजण आवडीने घराच्या दारात प्राजक्ताचं झाड लावतात.

Parijat Tree | sakal

पण तुम्हाला माहिती आहे का घराच्या दारात प्राजक्ताचं झाडं का असावं?

Parijat Tree | sakal

वास्तूशास्त्रानुसार घराच्या दारात प्राजक्ताचं झाड असल्याने सर्व वास्तू दोष दूर होतात.

Parijat Tree | sakal

माता लक्ष्मीची कृपा असते. पैशाची कमतरता भासत नाही.

Parijat Tree | sakal

प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध तणाव मुक्त करतो अन् मुड फ्रेश करतो.

Parijat Tree | sakal

मनशांती लाभते आणि दिर्घायुष्य लाभतं.

Parijat Tree | sakal

प्राजक्ताचा अंगणी पडलेला सडा हे समृद्धीचं प्रतिक असते.

Parijat Tree | sakal

त्यामुळे घराच्या दारात प्राजक्ताचं झाड असावं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parijat Tree | sakal