Mumbai City : मायानगरी! लोकं मुंबईच्या प्रेमात का पडतात?

निकिता जंगले

मुंबई ही मायानगरी म्हणून ओळखली जाते.

Mumbai City | sakal

कधी समुद्र तर कधी येथील लोकल; कधी गर्दी ते कधी ट्रॅफीक यावरुन सतत चर्चेत असलेलं शहर म्हणजे मुंबई

Mumbai City | sakal

मुंबईत देशातील आणि परदेशातील दररोज लाखो लोक ये जा करतात.

Mumbai City | sakal

मुंबईने सर्वांना आपलंस केलंय. येथे येणाऱ्या सर्वांना मुंबई हवी हवीशी वाटते.

Mumbai City | sakal

दिवसा गजबजलेली ही मुंबई रात्री मात्र सौंदर्यतेने भरलेली दिसते.

Mumbai City | sakal

असं म्हणतात मुंबई कुणाला उपाशी झोपू देत नाही. येथे येणाऱ्या प्रत्येकाला मुंबई काही ना काही देते. त्यामुळेच लोकं मुंबईच्या प्रेमात पडतात.

Mumbai City | sakal

मुंबईत लाखो लोक आपली स्वप्न घेऊन येतात म्हणूनच मुंबईला स्वप्ननगरी सुद्धा म्हटले जाते.

Mumbai City | sakal

मुंबईचं मार्केट हा येथील एक चर्चेचा विषय आहे.

Mumbai City | sakal

मुंबईचा वडापावच्या चर्चा देशाच्या कानाकोपऱ्यात आहे त्यामुळे जर तुम्ही मुंबईत आला तर वडापाव खाऊनच जावे.

Mumbai City | sakal

महाराष्ट्राचा सर्वात मोठा गणेशोत्सव एकदा तरी मुंबईचा अनुभवावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai City | sakal