गोल पिझ्झा, चौकोनी बॉक्स अन् त्रिकोणी तुकडे; का आहे असं कॉम्बिनेशन?

Sudesh

पिझ्झा

आपल्यापैकी कित्येकांना पिझ्झा आवडतो. पाश्चात्य देशांतून आलेला हा खाद्यपदार्थ भारतात अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे.

Pizza Shape Box | eSakal

गोल आकार

पिझ्झाचा आकार गोलच का असतो? असा प्रश्न तुम्हाला कदाचित पडला असेल. याचं उत्तर अगदी सोपं आहे.

Pizza Shape Box | eSakal

काय कारण

चपाती किंवा भाकरी करताना ती सर्व बाजूंनी व्यवस्थित शेकली जावी, यासाठी गोल केली जाते. अगदी याच कारणामुळे पिझ्झाचा आकार देखील गोलच असतो.

Pizza Shape Box | eSakal

चौकोनी बॉक्स

विशेष म्हणजे, गोल आकारात तयार केला जाणारा पिझ्झा हा पॅक करताना चौकोनी बॉक्समध्ये करतात.

Pizza Shape Box | eSakal

कशामुळे?

गोल बॉक्सच्या तुलनेत चौकोनी बॉक्स हे रॅकमध्ये ठेवायला सोपे असतात. तसंच, फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी देखील हे सोयीस्कर पडतात. त्यामुळेच, पिझ्झाचे बॉक्स चौकोनी असतात.

Pizza Shape Box | eSakal

त्रिकोणी काप

मजेची गोष्ट म्हणजे, गोल आकारातील पिझ्झा खाताना मात्र त्याचे त्रिकोणी काप करण्यात येतात.

Pizza Shape Box | eSakal

खास कारण

याला कारण म्हणजे, कोणत्याही गोल वस्तूचे समान वाटप करताना त्याचे तुकडे केल्यास, ते त्रिकोणीच होतात.

Pizza Shape Box | eSakal

समान वाटप

यामुळेच, पिझ्झाचे समान वाटप करताना देखील त्याचे त्रिकोणीच काप करावे लागतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pizza Shape Box | eSakal