प्राजक्ताची गूड न्यूज; म्हणाली,'मंगल बेला आई'

प्रणाली मोरे

प्राजक्ता माळी सध्या जे करेल त्याची बातमी होतेय. मग ते तिनं केलेला सिनेमा असो,वेब सीरिज असो की सोशल मीडियावर पोस्ट केलेले फोटो असोत की अगदी साधी कमेंट असो.

Esakal

नुकताच तिनं संकर्षण कऱ्हाडेसोबत लंडनला जातानाचा एअरपोर्टवरील फोटो पोस्ट केला अन् बातमी वाऱ्यासारखी पसरली.

Esakal

प्राजक्तानं हास्यजत्रा सोडली अशी अफवाही पसरली. यावर चर्चा रंगली असताना आता प्राजक्ताच्या नवीन पोस्टनं लोकांचे लक्ष वेधले आहे.

Esakal

प्राजक्तानं या नव्या पोस्टमध्ये फोटो शेअर करत चाहत्यांसाठी एक गूड न्यूज दिली आहे.

Esakal

आणि या पोस्टमध्ये अखेर प्राजक्तानं आपण लंडनला का गेलो आहोत याचं कारण सांगितलं आहे. आणि तिथला फोटोही पोस्ट केला आहे.

Esakal

पण आता या फोटोमुळे समोर आलं आहे लंडनमध्ये प्राजक्तासोबत फक्त संकर्षण कऱ्हाडे नाही तर Hrishikesh जोशी, वैभव तत्ववादी, अलोक राजवाडे हे कलाकारही गेलेयत.

Esakal

फोटोला कॅप्शन देत प्राजक्तानं लिहिलं आहे ,'हो शुभारंभ..हा शुभारंभ…मंगल बेला आयी. जवळपास अर्धी मराठी industry London ला येऊन film shoot करून गेली. मलाही हा अनुभव घ्यायचाच होता…'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal