का वापरु नये लहान मुलांना टॅल्कम पावडर

Anuradha Vipat

टॅल्कम पावडर खूप हानिकारक

लहान बाळांच्या मुलायम त्वचेसाठी टॅल्कम पावडर खूप हानिकारक असू शकते

talcum powder

खनिजांपासून तयार

टॅल्कम हे सिलिकॉन, मॅग्नेशियम आणि ऑक्सिजनपासून बनवलेल्या खनिजांपासून तयार केले जाते. 

talcum powder

त्वचेची छिद्रे

टॅल्कम पावडर बाळाच्या त्वचेची छिद्रे रोखू शकते

talcum powder

एलर्जीची समस्या

त्याच्या अतिवापरामुळे त्वचेवर रिअॅक्शन आणि एलर्जीची समस्या देखील होऊ शकते.

talcum powder

टॅल्कम पावडरचा वापर

टॅल्कम पावडरचा वापर ६ महिन्यांपेक्षा लहान बाळांसाठी अधिक हानिकारक असू शकतो

talcum powder

पावडर डबा

बाळाला पावडर लावताना त्याचा डबा बाळापासून दूर ठेवा

talcum powder

डिस्क्लेमर

सदर लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समुह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

talcum powder