महिन्यातून दोनदा फेशियल का करावे? वाचा चकीत करणारे फायदे

साक्षी राऊत

फेशियल का महत्वाचं?

बऱ्याच महिला घरात लग्नकार्य किंवा काही इतर कार्यक्रम असतील तेव्हाच फेशियल करतात. मात्र अनेकांना हे माहितीच नाही की चेहऱ्याचा फेशियल केल्यास चेहऱ्याची त्वचा ग्लोइंग दिसण्याबरोबरच चेहरा स्वच्छ होतो.

Facial Benefits

फेशियलचं महत्व

वाढत्या वयासह आपल्या त्वचेवर डेड सेल्स जमा होतात. त्यामुळे चेहऱ्यावर फाइन लाइन्स आणि डलनेस दिसू लागते. अशात चेहऱ्याची त्वचा तरुण ठेवण्यासाठी फेशियल फार महत्वाचा आहे.

Facial Benefits

फेशियलचे फायदे

फेशियल केल्यानंतर तुमची स्किन फार ग्लोइंग दिसते. शिवाय फेशियल केल्यानंतर ४८-७२ तास स्किन हायड्रेट राहते आणि त्वचेला डीप नरिशमेंट मिळते.

Facial Benefits

किती वेळा फेशियल करावे

महिन्यातून एकदा तरी फेशियल करावे हे अनेक महिलांना माहितीच आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे काय की महिन्यातून एकदा नाही तर दोनदा फेशियल करावे.

Facial Benefits

१५ दिवसांतून एकदा फेशियल का करावे?

१५ दिवसांतून एकदा फेशियल केल्यास स्कीन चमकदार दिसते. पोअर्स क्लिन करण्याबरोबरच चेहऱ्यावरील डेड स्किनसुद्धा रिमूव्ह होते. याशिवाय ब्लॅक हेड्ससह व्हाइटहेड्ससुद्धा दूर होतात.

Facial Benefits

१५ दिवसातून एकदा फेशियल केल्यास

१५ दिवसांत एकदा फेशियल केल्यास स्किनची डीप क्लिझिंग होते,ज्यामुळे चेहरा पूर्वीपेक्षा जास्त ग्लोइंग दिसतो.

Facial Benefits

एक्सपर्ट सांगतात...

एक्सपर्टच्या मते, जर तुमची स्किन ड्राय असेल तर महिन्यातून दोनदा फेशियल करा. असे केल्यास हायड्रेशन मिळण्याबरोबरच चेहऱ्याला प्लम्प लुक मिळण्यास मदत होईल.

Facial Benefits

सेंसिटिव्ह स्किन असल्यास...

सेंसिटिव्ह स्किन असल्यास एक्सपर्ट विचारपूर्वक फेशियल करण्याचा सल्ला देतात. कारण अशा त्वचेवर कुठलाही फेशियल केल्यास समस्या निर्माण होऊ शकते.

Facial Benefits

फेशियलमधील एक्सफोलिएशनच्या मदतीने डेड स्किन रिमूव्ह करता येते. याशिवाय सूदिंग मास्क अँड क्रिम्सने त्वचेला हायड्रेशन मिळतं. ज्यामुळे स्किन ग्लो करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Facial Benefits