Clove Benefits : पुरुषांनी लवंग का खावं? जाणून घ्या फायदे

निकिता जंगले

लवंग खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

Clove Benefits | esakal

सर्दी खोकला असो की दातदुखीचा त्रास लवंग हे खूप फायदेशीर ठरते.

Clove Benefits | esakal

पुरुषांच्या आरोग्यासाठीही लवंग हे खूप फायदेशीर असते.

Clove Benefits | esakal

लवंग हे पुरुषांची प्रजनन क्षमता वाढविण्यास मदत करते.

Clove Benefits | esakal

लवंग पुरुषांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवते

Clove Benefits | esakal

पुरुषांना हाय ब्लड प्रेशरचा धोका अधिक असतो. त्यामुळे लवंग ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करते.

Clove Benefits | esakal

डायबिटीज पेशंटनी तर दररोज लवंग खावं.

Clove Benefits | esakal

डेंटल हेल्थसाठीही लवंग खूप उपयुक्त आहे.

Clove Benefits | esakal

त्यामुळे पुरुषांनी नियमित लवंग खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Clove Benefits | esakal