Mango : आंबा खाण्यापूर्वी पाण्यात भिजवून का ठेवावा?

सकाळ डिजिटल टीम

सर्वांचे आवडते फळ

आंबा हे सर्वांचे आवडते फळ आहे.

Mango | sakal

आंब्याचं सीजन

उन्हाळा आला की आंब्याचं सीजन सुरू होतं आणि आंबे खाण्यास सुरुवात होते.

Mango | sakal

आंबा खाण्यापूर्वी पाण्यात भिजवून का ठेवावा?

पण तुम्हाला माहिती आहे का आंबा खाण्यापूर्वी पाण्यात भिजवून का ठेवावा?

Mango | sakal

आंब्यामध्ये फायटिक अॅसिड असतं

आंब्यामध्ये फायटिक अॅसिड असतं जे कॅल्शियम, लोहचे शोषण रोखतं. त्यामुळे आंबा धुवून खावा.

Mango | sakal

आंब्यामध्ये कीटकनाशकेही वापरली जातात

आंब्यामध्ये कीटकनाशकेही वापरली जातात. त्यामुळे खाण्यापूर्वी आंबा धुवावा.

Mango | sakal

आंब्यांमध्ये असतात रसायने

आंब्यांमध्ये असणाऱ्या किंवा पिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Mango | sakal

चेहऱ्यावर पिंपल्स, पोटाची समस्या

चेहऱ्यावर पिंपल्स, पोटाची समस्या होऊ शकते.

Mango | sakal

आंब्याची उष्णता कमी करण्यासाठी

आंब्याची उष्णता कमी करण्यासाठी आंबा पाण्यात भिजवून ठेवावा.

Mango | sakal

अर्धा तास आंबा पाण्यात भिजत ठेवा

खाण्यापूर्वी जवळपास अर्धा तास आंबा पाण्यात भिजत ठेवा.

Mango | sakal

आंबा खाताना विशेष काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mango | sakal