कीबोर्डमधील स्पेसबार सगळ्यात मोठा का असतो?

Sudesh

कीबोर्ड

लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर टायपिंगसाठी आपण कीबोर्डचा वापर करतो. मोबाईलमध्ये देखील हा QWERTY कीपॅड देण्यात आलेला असतो.

Spacebar Keyboard | eSakal

बटणे

तुम्ही पाहिलं असेल की कीबोर्डवरील विविध बटणांचा आकार हा वेगवेगळा आहे.

Spacebar Keyboard | eSakal

स्पेस बार

कीबोर्डवरचं सर्वात मोठं बटण हे स्पेसबार असतं. कीबोर्डच्या अगदी मध्ये हे आडवं मोठं बटण दिलेलं आहे.

Spacebar Keyboard | eSakal

कारण

हे एकमेव बटण सगळ्यात मोठं ठेवण्याचं एक विशिष्ट कारण आहे. याचा संबंध थेट टायपिंगशी आहे.

Spacebar Keyboard | eSakal

टायपिंग

तुम्ही टायपिंग केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की स्पेसबारला क्लिक करताना आपण अंगठ्याचा वापर करतो.

Spacebar Keyboard | eSakal

दोन्ही हात

दोन्ही हातांनी टाईप करताना कोणत्याही हाताच्या अंगठ्याने स्पेस देता यावा यासाठी स्पेसबार हा मोठा ठेवलेला असतो.

Spacebar Keyboard | eSakal

टायपिंग

स्पेसबारची कीबोर्डवरील जागा आणि त्याचा आकार यामुळे आपल्याला हात न उचलता स्पेस देता येतो. ज्यामुळे टायपिंग अगदी सोपं होतं.

Spacebar Keyboard | eSakal

गुगलला कसं कळतं तुम्ही माणूस आहात की रोबोट?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

How does CAPTCHA Work | eSakal