लक्षद्वीपमध्ये नाही एकही श्वान, काय आहे कारण?

Sudesh

लक्षद्वीप

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी भारताच्या लक्षद्वीप बेटांना भेट दिली होती.

Lakshadweep Dogs | eSakal

ट्रेंडिंग

यानंतर लक्षद्वीप बेटे मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहेत. मात्र, तुम्हाला लक्षद्वीपबद्दल काही खास गोष्टी माहिती आहेत का?

Lakshadweep Dogs | eSakal

श्वान

लक्षद्वीपच्या कोणत्याही बेटांवर एकही श्वान पहायला मिळत नाही.

Lakshadweep Dogs | eSakal

परवानगी

एवढंच नाही, तर बाहेरून जाणाऱ्या पर्यटकांनाही तिथे श्वान नेण्यास परवानगी नाही.

Lakshadweep Dogs | eSakal

रेबीज

याला कारण म्हणजे, लक्षद्वीप बेटे ही रेबीज-फ्री स्टेट घोषित करण्यात आली आहेत.

Lakshadweep Dogs | eSakal

मांजर

अर्थात, या बेटांवर मांजरी आणि उंदीर आढळतात. शहरांमध्येही कित्येक ठिकाणी स्ट्रे कॅट्स दिसतात.

Lakshadweep Dogs | eSakal

मासे

लक्षद्वीपमध्ये 600 पेक्षा अधिक प्रजातींचे मासे आढळतात.

Lakshadweep Dogs | eSakal

बटरफ्लाय फिश

याठिकाणी सहा प्रकारच्या बटरफ्लाय फिश आढळतात. हा मासा लक्षद्वीपचा राज्य पशू आहे.

Lakshadweep Dogs | eSakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Biggest land owner India | eSakal