IPL मध्ये विराट सुरुवातीला १८ नाही, तर 'या' क्रमांकाची जर्सी वापरत होता

Pranali Kodre

विराट कोहली

विराट कोहली म्हटलं की १८ क्रमांक सर्वांनाच आठवतो.

Virat Kohli IPL Jersey Number | Sakal

१८ क्रमांक

विराट गेली अनेक वर्षा १८ क्रमांकाची जर्सी घालून क्रिकेट खेळतो. त्यामुळे १८ क्रमांक ही त्याची ओळखही झाली आहे.

Virat Kohli IPL Jersey Number | Sakal

हे माहित आहे का?

मात्र अनेकांना हे माहित नाही की विराटने २००८ ते २०१० दरम्यान आयपीएलमध्ये १८ क्रमांकाची जर्सी घातली नव्हती.

Virat Kohli IPL Jersey Number | Sakal

अलिखित नियम

क्रिकेटमध्ये एक अलिखित नियम आहे की एकाच संघात दोन खेळाडू एकाच क्रमांकाची जर्सी घालू शकत नाही.

Virat Kohli IPL Jersey Number | Sakal

कारण

याच कारणाने विराटला आयपीएलच्या सुरुवातीच्या काळात १८ क्रमांकाची जर्सी घालता आली नव्हती.

Virat Kohli IPL Jersey Number | Sakal

जर्सी क्रमांक १८

२००८ ते २०१० दरम्यान आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाता भाग राहिलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅमेरॉन व्हाईटचा जर्सी क्रमांक १८ होता.

Cameron White | Sakal

विराटचा सुरुवातीचा जर्सी क्रमांक

त्यामुळे त्यावेळी युवा खेळाडू असलेल्या विराटला ५ क्रमांकाची जर्सी घालून पहिले तीन हंगाम खेळावे लागले होते.

Virat Kohli IPL Jersey Number | Sakal

२०११ नंतर मात्र १८ क्रमांक

पण २०११ नंतर विराट आयपीएलमध्ये त्याच्या १८ क्रमांकाच्या जर्सीतच दिसला आहे.

Virat Kohli IPL Jersey Number | Sakal

फक्त रोहित-सचिन नाही, यांच्या नावाचंही आहे वानखेडेवर स्टँड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Stand | Sakal
येथे क्लिक करा