चांदी धारण का करावी?

Anuradha Vipat

रक्त प्रवाह राखण्यात मदत

चांदी शरीराचे निरोगी तापमान आणि रक्त प्रवाह राखण्यात देखील मदत करते .

wear silver

ऊर्जा वाढते आणि मूड स्थिर होता

ज्यांनी चांदीचे दागिने परिधान केले होते त्यांची ऊर्जा वाढते आणि मूड अधिक स्थिर होता.

wear silver

शुक्र आणि चंद्र

प्राचीन ज्योतिषांनी चांदीचा संबंध शुक्र आणि चंद्र या ग्रहांशी जोडला आहे

wear silver

कफ पित्त आणि वात

कफ पित्त आणि वात यासारख्या अनेक समस्यांपासून आराम चांदी देतं

wear silver

वाणीवर परिणाम होतो

शुद्ध चांदीचे अलंकार घातल्याने आपल्या वाणीवर त्याचा परिणाम होतो असं म्हणतात.

wear silver

हार्मोन्स संतुलित राहतात

चांदी धारण केल्याने हार्मोन्स संतुलित राहतात

wear silver

मन एकाग्र होतं

चांदी धारण केल्याने मन एकाग्र होतं असंही म्हटलं जातं. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

wear silver