Better Half : स्त्रियांना 'बेटर हाफ' का म्हणतात माहितीये?

सकाळ डिजिटल टीम

बरोबरीची जोडीदार

एक स्त्री नवऱ्याच्या प्रत्येक कामात बरोबरीची जबाबदारी पार पाडते. पुरुष त्यांच्या पत्नीवर अनेक बाबींसाठी निर्भर असतात.

Better Half

पुरुषांच्या आयुष्यात महत्व

एक पत्नी पुरुषांचे आयुष्य प्रेम, करूणा आणि समजुतदारीने भरभरून टाकते.

Better Half

जबाबदाऱ्या

पत्नी ज्या दिवशी घरात पाऊल ठेवते त्या दिवसापासून जबाबदाऱ्या पार पाडायला सुरुवात करते.

Better Half

काय पतीसह उभी राहाते

कुठलीही बाब असो पत्नी कायम पतीची साथ देते.

Better Half

जवळची मैत्रिण

पत्नी पतीची सगळ्यात जवळची मैत्रिण असते जिला पुरुष सगळं काही सांगू शकतो.

Better Half

पतीला सपोर्ट करणारी

जेव्हा पती एखाद्या गोष्टीत मागे राहातो तेव्हा पत्नी एक पाऊल पुढे घेत धैर्याने परिस्थिती सांभाळते. ही पुरुषांसाठी फार भाग्याची गोष्ट असते.

Better Half

स्वत:पेक्षा चांगले समजणे

पती जेव्हा स्त्रियांना बेटर हाफ म्हणून हाक मारतात तेव्हा ते त्यांना सांगत असतात की त्या त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत.

Better Half

गर्व आणि प्रेम व्यक्त करणे

जेव्हा पती पत्नीला बेटर हाफ म्हणून हाक मारतो तेव्हा ते पत्नीबाबतचा गर्व, प्रेम आणि भाव व्यक्त करत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Better Half