Diet Tips : उन्हाळ्यात दही खाण्याचे फायदे

नमिता धुरी

दह्यामध्ये कॅल्शिअम आणि जीवनसत्त्वे असल्याने त्याचे उन्हाळ्यात सेवन करावे.

Diet Tips

शरीराची ऊर्जा वाढते आणि चिंता कमी होते.

Diet Tips

रोगप्रतिकार क्षमता वाढते.

Diet Tips

हृदयाचे आरोग्य चांगले राहाते.

Diet Tips

हाडं बळकट होतात.

Diet Tips

दह्यामध्ये हेल्दी फॅट्स असल्याने वजन कमी होते.

Diet Tips

तोंडातील फोडांपासून आराम मिळतो.

Diet Tips

जुलाब लागल्यास दही खावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diet Tips