जान्हवी कपूर करणार सूर्यासोबत स्क्रिन शेअर ?

Anuradha Vipat

तेलगू चित्रपटसृष्टी

जान्हवी कपूर तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Janhvi Kapoor

देवरामध्ये ती...

देवरामध्ये ती ज्युनियर एनटीआर आणि सैफ अली खानसोबत दिसणार आहे.

Janhvi Kapoor

साऊथ चित्रपटाबाबत

या चित्रपटाशिवाय तिच्या आणखी एका साऊथ चित्रपटाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

Janhvi Kapoor

सुपरस्टार सुर्या

जान्हवी लवकरच सुपरस्टार सुर्यासोबत बहुप्रतिक्षित चित्रपट 'कर्ण'मध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Janhvi Kapoor

संबंधित अन्य तपशील

मात्र, याच्याशी संबंधित अन्य तपशील समोर आलेला नाही. या बातमीने जान्हवीच्या चाहत्यांचा उत्साह वाढला आहे.

Janhvi Kapoor

याचे दिग्दर्शन

एका मीडिया रिपोर्टनुसार, ती या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. रंग दे बसंती सारखे चित्रपट बनवलेले प्रसिद्ध दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा याचे दिग्दर्शन करणार आहेत.

Janhvi Kapoor

सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम करणार या स्टारसोबत डेब्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ibrahim khan debut