रणबीर-आलियासोबत संजय लीला भन्साळी करणार का धमाका?

Anuradha Vipat

अनेक प्रोजेक्ट पाइपलाइनमध्ये

बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे अनेक प्रोजेक्ट पाइपलाइनमध्ये आहेत.

Ranbir-Alia

पोस्ट-प्रोडक्शनमध्ये व्यस्त

अलीकडेच अशी बातमी आली होती की भन्साळी साहेब त्यांच्या नेटफ्लिक्स ओरिजिनल, हीरा मंडीच्या पोस्ट-प्रोडक्शनमध्ये व्यस्त आहेत.

Ranbir-Alia

नवीन चित्रपटाची घोषणा

लवकरच दिग्दर्शक आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा करणार असल्याचे म्हटले जात आहे.

Ranbir-Alia

पुढील चित्रपटात कास्ट करण्याचा विचार

असेही वृत्त आहे की, यावेळी भन्साळी साहेब आलिया भट्ट आणि रणबीर कपूरला त्यांच्या पुढील चित्रपटात कास्ट करण्याचा विचार करत आहेत.

Ranbir-Alia

आवडत्या जोडींपैकी एक

रणबीर-आलिया ही जोडी चाहत्यांच्या आवडत्या जोडींपैकी एक आहे. त्याचबरोबर ब्रह्मास्त्रच्या पहिल्या भागात या दोघांनाही प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती.

Ranbir-Alia

ब्लॉकबस्टर चित्रपट

भन्साळी यांनी यापूर्वी आलिया भट्टसोबत गंगूबाई काठियावाडीमध्ये काम केले आहे. हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला.

Ranbir-Alia

करण जोहर 2024 मध्ये या तीन नवीन स्टार्सला लाँच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Johar