शाहरुख खान पुन्हा एकदा करण जोहरच्या चित्रपटात काम करणार का?

Anuradha Vipat

या सारखे उत्कृष्ट चित्रपट

शाहरुख खान आणि करण जोहर यांनी मिळून 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'माय नेम इज खान' आणि 'कभी अलविदा ना कहना' सारखे उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. Shah Rukh Khan and Karan Johar

Shah Rukh Khan and Karan Johar

पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र

ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र जादू करावी, अशी प्रेक्षकांची खूप इच्छा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रेक्षकांची ही इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते.

Shah Rukh Khan and Karan Johar

ब्लॉकबस्टर चित्रपट

गेल्या वर्षी पठाण आणि जवान सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा शाहरुख लवकरच करण जोहरच्या चित्रपटात दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

Shah Rukh Khan and Karan Johar

या चित्रपटाच्या कल्पनेवर चर्चा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या शाहरुख खान आणि करण जोहर यांच्यात या चित्रपटाच्या कल्पनेवर चर्चा सुरू आहे.

Shah Rukh Khan and Karan Johar

अॅक्शन फिल्म करणार

यावेळी करण जोहर शाहरुख खानसोबत एक अॅक्शन फिल्म करणार असल्याचे बोलले जात आहे.

Shah Rukh Khan and Karan Johar

अॅक्शन चित्रपट

करण जोहरने अद्याप अॅक्शन प्रकारात हात आजमावलेला नाही. त्याचबरोबर शाहरुख खानने गेल्या वर्षी पठाण आणि जवान असे दोन अॅक्शन चित्रपट दिले आहेत, जे ब्लॉकबस्ट ठरले आहेत.

Shah Rukh Khan and Karan Johar

इंडियन आयडॉलच्या सेटवर आई नर्गिसची आठवण काढून भावूक झाला संजय, म्हणाला...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay got emotional