Winter Diet : हिवाळ्यात सुंदर दिसण्यासाठी आहारात करा हे बदल

नमिता धुरी

बाजरी, राजगिऱ्यासारखी कडधान्य आहारात समाविष्ट करा.

Winter Diet

पुरेसे पाणी प्या, जेणेकरून त्वचेमधील आर्द्रता टिकून राहील.

Winter Diet

कंदमुळे खा.

Winter Diet

दही खा.

Winter Diet

हिरव्या भाज्या खा.

Winter Diet

डिंकाचे लाडू खाल्ल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहील.

Winter Diet

कफ, वात, पित्त यांचा समतोल राखण्यासाठी तांब्याच्या बाटलीतले पाणी प्या.

Winter Diet

हळद घालून दूध प्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Winter Diet