ऑस्ट्रेलियातील फिफा महिला विश्वचषकाच्या अनोख्या इतिहासाचा अपारशक्ती ठरला साक्षीदार!

Anuradha Vipat

अपारशक्ती खुराणा

फुटबॉल उत्साही म्हणून अभिनेता अपारशक्ती खुराणा ओळखला जातो.

FIFA Women's World Cup

FIFA महिला विश्वचषक

तो ऑस्ट्रेलियात झालेल्या FIFA महिला विश्वचषकाच्या इतिहासाचा साक्षीदार झाला आहे

FIFA Women's World Cup

फुटबॉलसाठी ओळख

ग्लॅमरच्या पलीकडे अपारशक्ती क्रीडा विशेषत: फुटबॉलसाठी ओळखला जातो.

FIFA Women's World Cup

फोटोला कॅप्शन

या अभिनेत्याने अलीकडेच ऑस्ट्रेलियात झालेल्या फिफा महिला विश्वचषकाचा आनंद लुटतानाचा फोटो शेअर केला आहे, या फोटोला त्याने असे कॅप्शन दिले आहे:"HowwwFaaaaaa can you go for FiiiiiFaaaaa😋 @australia @fifawomensworldcup

FIFA Women's World Cup

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया

फीफा वुन्स वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ करत आहेत.

FIFA Women's World Cup

दोन देश

ही स्पर्धा या दोन देशातील 10 मैदानांवर खेळली जाणार आहे.

FIFA Women's World Cup

अंतिम फेरीचा सामना

स्पर्धेत एकूण 64 सामने खेळले जाणार आहे. अंतिम फेरीचा सामना 20 ऑगस्टला असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA Women's World Cup