पावसाळ्यात प्रत्येक महिलेच्या बॅगेत असाव्यात या गोष्टी

Aishwarya Musale

पावसाळा

सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. बाहेर कितीही पाऊस असला तरी वर्किंग वूमन्सना दररोज ऑफिसला जावेच लागते. पावसाळ्यात अचानकपणे कोणतीही समस्या उद्भवू शकते.

monsoon tips | sakal

सनस्क्रीम

सनस्क्रीम पावसाळ्यातही त्वचेचे संरक्षण करण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. तेव्हा त्वचेला सूर्याच्या किरणांपासून वाचवण्यासाठी तुमच्या बागेत सनस्क्रीम असायलाच हवे.

monsoon tips | sakal

छत्री

पावसाळ्यात भिजण्यापासून संरक्षण करण्यासाठी बॅगेत नेहमी छत्री कॅरी करा. अन्यथा अचानक पाऊस आल्याने तुम्ही भिजू शकता.

monsoon tips | sakal

नॅपकिन

छत्री असूनही काहीवेळा पावसात अंग ओले होते. अशावेळी तुम्ही अंग पुसण्यासाठी छोटा नॅपकिन रुमाल बॅगेत असायलाच हवा.

monsoon tips | sakal

परफ्युम

अनेकदा धावपळीमुळे अंगाला घामाचा वास येऊ लागतो. तेव्हा महिलांनी बॅगेत नेहमी परफ्युम अथवा डिओड्रंट स्प्रे करी करावा.

monsoon tips | sakal

पाण्याची बॉटल

शरीराला नेहमी हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणे गरजेचे आहे. तेव्हा तुमच्या बॅगेत पाण्याची बॉटल असायलाच हवी.

monsoon tips | sakal

लिपस्टिक

लिपस्टिक हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. अनेकदा पावसाळ्यात काही लिपस्टिक फारकाळ टिकत नाहीत. तेव्हा तुम्ही वॉटरप्रूफ लिपस्टिक बॅगेत ठेवा.

monsoon tips | sakal

पॉवर बँक

पावसाळाच नाही तर कोणताही ऋतू असो तुमच्या बागेत मोबाईल चार्ज करण्यासाठी पॉवर बँक असायला हवी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

monsoon tips | sakal