Pregnancy Tips : सिझेरियन डिलिव्हरीनंतर काय काळजी घ्याल ?

नमिता धुरी

सर्वसाधारण बाळंतपणापेक्षा सिझेरियन डिलिव्हरीमध्ये महिलांना जास्त त्रास होतो.

Pregnancy Tips

जेव्हा नॉर्मल डिलिव्हरी शक्य नसते तेव्हा डॉक्टर सिझेरियन करण्याचा सल्ला देतात.

Pregnancy Tips

सिझेरियनमध्ये पोटाचा खालचा भाग उघडून त्यातून बाळ बाहेर काढले जाते. त्यामुळे अशा महिलांना विशेष काळजी घ्यावी लागते.

Pregnancy Tips

साबणामुळे होणारी रिअॅक्शन टाळण्यासाठी साबण जखमेवर लावू नये.

Pregnancy Tips

कोमट पाण्याने आंघोळ करावी.

Pregnancy Tips

वजन उचलू नये.

Pregnancy Tips

३ महिने बेड रेस्ट करावी.

Pregnancy Tips

संसर्ग टाळण्यासाठी सेक्स करू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pregnancy Tips