या दिवशी धुवू नयेत महिलांनी केस,अन्यथा होईल नुकसान

Anuradha Vipat

विचार

स्त्रिया केस कापताना किंवा धुण्याआधी अजिबात विचार करत नाहीत

Women not wash hair

पोर्णिमा, एकादशी आणि अमावस्या

पण ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही शुभ मुहूर्तावर किंवा शुभ सणावर विशेषत: पौर्णिमा, एकादशी आणि अमावस्येच्या दिवशी चुकूनही केस धुवू नयेत किंवा कापू नयेत.

Women not wash hair

बुधवारी केस धुवू नयेत

अविवाहित मुलींनी बुधवारी चुकुनही केस धुवू नयेत.

Women not wash hair

लहान भाऊ

विशेषत: ज्या मुलींना लहान भाऊ आहेत त्यांनी बुधवारी केस धुण्याची चूक करू नये.

Women not wash hair

भावाला त्रास

शास्त्रात सांगितले आहे की, जी मुलगी बुधवारी केस धुते, तिच्या भावाला त्रास सहन करावा लागतो.

Women not wash hair

गुरुवारी केस धुवू नयेत

याशिवाय विवाहित महिलांनीही गुरुवारी केस धुवू नयेत

Women not wash hair

आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम

गुरुवारी केस धुतल्यास आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women not wash hair