महिलांनी रोज या गोष्टी खाव्यात, वयाच्या तिशीनंतरही राहाल फिट! Health Tips

Aishwarya Musale

अन्न

चांगले अन्न प्रत्येकासाठी आवश्यक आहे. कारण अन्न आपल्या शरीराला ऊर्जा देते तसेच आपल्या शरीराच्या गरजा पूर्ण करते.

food | sakal

योग्य आहार

स्त्री आणि पुरुष दोघांच्या शरीराला वेगवेगळ्या प्रमाणात पोषक तत्वांची आवश्यकता असते.

food | sakal

महिलांनी रोज या गोष्टी खाव्यात

अशा परिस्थितीत, जर तुम्ही एक महिला असाल आणि तुमचे वय 30 च्या वर असेल तर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे.

food | sakal

बीन्स

बीन्स महिलांसाठी सुपर फूड आहेत. कारण त्यात प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुमच्या आहारात बीन्सचा समावेश जरूर करा.

food | sakal

साखर कमी होते

बीन्स खाल्ल्याने रक्तदाब आणि रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते. म्हणूनच महिलांनी बीन्स सेवन करणे आवश्यक आहे.

food | sakal

फळे

महिलांनी त्यांच्या आहारात पपई आणि चेरीचा समावेश करावा. कारण काही महिलांमध्ये पक्षाघाताचा धोका असतो. त्यामुळे महिलांनी फळांचे सेवन केलेच पाहिजे.

food | sakal

दही

वयाच्या पन्नाशीनंतर महिलांना कॅल्शियमची जास्त गरज असते, त्यामुळे महिलांनी दह्याचे सेवन करावे. यासाठी महिलांनी आहारात एक वाटी दह्याचा समावेश जरूर करावा.

food | sakal

जवसाच्या बिया

जवसाच्या बिया महिलांसाठी एक सुपर फूड आहेत. कारण हे महिलांना स्तनाच्या कर्करोगापासून वाचवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

food | sakal